"पूर्णब्रह्म " देशी गाईंच्या दुधापासून बनविलेले शुद्ध, सात्विक व साजुक तुप.

 💐नमस्कार💐


"पूर्णब्रह्म " देशी गाईंच्या दुधापासून बनविलेले शुद्ध, सात्विक व साजुक तुप.





आपण बाजारात तुप स्वस्त मिळतंय म्हणून सत्य न जाणता शुद्ध तुपाकडे दुर्लक्ष्य करताय का?


आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत, घरगुती पारंपारिक पध्दतीने बनवलेले, खात्रीशीर ,शुद्ध देशी गाईंचे साजूक तुप.

एकदा जरूर वापरून पहा, नक्की आवडेल.


 एक लिटर   ₹ 1700/- + (Shipping extra)

अर्धा लिटर   ₹ 900/- + (Shipping extra)


देशी गायीच्या तुपाची किंमत जास्त का 🤔🤔🤔हा अगदी सर्वांना पडणारा प्रश्न...मग जाणून घेऊयात त्यामागील कारण आणि देशी गायीच्या तुपाचे फायदे..


तुप करण्याची प्रक्रिया..


भारतीय वंशाच्या गायीचे पारंपारिक घरगुती पद्धतीने एक लिटर तुप बनविण्यास साधारण २५ ते २८ लिटर दुध लागते. 


हे दुध सर्वप्रथम स्वच्छ गाळणीने गाळून आपण मंद अग्नीवर तापवण्यास ठेवतो. हे दुध कोमट होण्यासाठी जवळजवळ 7 ते 8 तास लागतात,हे दूध साय  वेगळी न काढता आपण विरजण लावण्यासाठी ठेवतो. हे दही तयार होण्यासाठी कमीत कमी 8 तास लागतात. मग हे दही आहे तसेच लाकडी रवीच्या सहाय्याने कुठल्याही यंत्राशिवाय पारंपारिक पद्धतीने घुसळून घेतो...ज्या मुळे योग्य पद्धतीचे लोणी आपल्याला मिळते.


 हे लोणी स्वच्छ धुवून ते लगेच कढवण्यासाठी ठेवले जाते.या सगळ्या प्रक्रिये मध्ये कुठेही फ्रिज चा वापर केला जात नाही.२५ ते २८ लिटर दुधाच्या दह्याचे सर्व प्रक्रिया होऊन १ लिटर तुप मिळते. तुपाच आयुष्य वाढविण्यासाठी कोणतीही भेसळ, प्रक्रिया न करता आपण हे तुप  बरणीत पॅक करतो.(बरणीत तुप पॅक केल्यामुळे त्याच्यावर बाहेरील वातावरणाचा कुठलाही परिणाम होत नाही, तसेच  तुपातील कोणतेही घटक नष्ट होत नाहीत व तुप जास्त काळ टिकत.)


आमच्याकडे सर्व गाई या भारतीय गोवंशाच्या आहेत . गायी जंगलात चरायला जातात. कोकणासारख्या नैसर्गिक संपन्न प्रदेशातील औषधी वनस्पतींच्या नित्य सेवनाने या गाईंची गव्ये  अत्यंत औषधी व पौष्टिक बनतात.  देशी गायींचे दुध उत्पादन नैसर्गिकरीत्या घेतल्याने प्रत्येकी लिटरची किंमत जास्त असते. 


तुप बनवण्याची पूर्ण पद्धत पारंपारिक असल्याने आणि कुठल्याही यांत्रिकीकरणा शिवाय असल्याने चव रंग यात ऋतूमानानुसार व गाय जंगलात काय खाते यावर अवलंबून आहे. पण गुण हा सर्वश्रेष्ठ देते.


            देशी गाईच्या तुपाचे महत्व


★मुलांची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी.

★कोणत्याही आजारांवर उपाय म्हणून.

★केस गळतीवर रामबाण उपाय.

★प्रतिकारशक्ती वाढते.

★पचनशक्ती सुधारते.

★प्रेग्नेंसी मध्ये उपयुक्त.


त्यामुळे आता तुम्हीच ठरवा की 1लिटर तुपाच्या मागे घेतली जाणारी काळजी आणि प्रक्रिया पाहता नक्कीच तुपाची किंमत आरोग्याच्या पेक्षा जास्त नाही..😊


आपण बाजारात तुप स्वस्त आहे म्हणून सत्य न जाणता शुद्ध तुपाकडे दुर्लक्ष्य करतो. 


 🌷घरपोच ऑर्डर साठी संपर्क करा   

                  9082955504


किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपली ऑर्डर नोंदवा.


https://wa.me/message/UW4JFDHF7UANG1

Comments